सनातन भाषासंपदा

मराठी व्याकरण

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

        ‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर येथे मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. 

प्रकरणे 16

No. Topic Summary Actions
1 अनुस्वार —
2 शब्दांच्या अंत्य (शेवटच्या) अक्षरांच्या व्याकरणासंबंधीचे नियम —
3 ‘हिंदु’ या शब्दाच्या अंत्य (शेवटच्या) अक्षराच्या व्याकरणासंबंधीचे नियम ! —
4 शब्दांच्या उपांत्य (शेवटून दुसर्‍या) अक्षरांच्या व्याकरणाचे नियम —
5 शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम ! —
6 समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था ! —
7 शब्दांना सांधून (जोडून) त्यांचे जोडशब्द बनवणारा ‘संधी’ ! —
8 ‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य ! —
9 ‘नामे’ आणि त्यांचे प्रकार —
10 ‘सर्वनामे’ आणि त्यांची वैशिष्ट्ये ! —
11 ‘विशेषणे’ आणि त्यांचे प्रकार ! —
12 ‘क्रियापदे’ आणि ‘धातू’ —
13 सुटे लिहायचे काही शब्द आणि त्यामागील दृष्टीकोन ! —
14 इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) लिहिण्याची पद्धत ! —
15 स्वभाषाशुद्धीचे महत्त्व, तसेच मराठीतील परकीय अन् त्यांना पर्यायी स्वकीय शब्द ! —
16 ‘भाषेशी संबंधित अध्यात्म’ आणि भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत —