संदर्भ वाङ्मय
संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स
1
सत्संगधारा
satsangdhara.net
यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत.
2
Sanskrit Documents
sanskritdocuments.org
स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ
3
संस्कृत विकिस्रोत
sa.wikisource.org
वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य
4
मराठी विकिस्रोत
mr.wikisource.org
अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य
5
Transliteral
transliteral.org
यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे.
अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ.
आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ
इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता
6
संत साहित्य
santsahitya.in
सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग
7
आठवणीतली गाणी
aathavanitli-gani.com
मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)