सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

सङ्घे शक्तिः कलौ युगे ।

सुभाषित

सङ्घे शक्तिः कलौ युगे ।

अर्थ (Meaning)

कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.

शब्दजालं महारण्यं चित्तभ्रमणकारणम् ।

सुभाषित

शब्दजालं महारण्यं चित्तभ्रमणकारणम् ।

अर्थ (Meaning)

शब्दरूपी जाळे हे घनदाट अरण्याप्रमाणे असून ते चित्त भ्रमित होण्यास कारण असते .

सा विद्या या विमुक्तये ।

संस्कृत श्लोक

सा विद्या या विमुक्तये ।

अर्थ (Meaning)

जी भवसागरातून मुक्ती देते तीच खरी विद्या होय.

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।

संस्कृत श्लोक

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।

तैत्तिरीयोपनिषद् , शीक्षा , अनुवाक११, वाक्य २

अर्थ (Meaning)

आई वडिलांना देव मानावे .

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

संस्कृत श्लोक

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

मनुस्मृति , अध्याय३ , श्लोक१५

अर्थ (Meaning)

जिथे नारीची पुजा होते , तिथे देवता रममाण होतात.

द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्यभावात् विमुच्यते ।

संस्कृत श्लोक

द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्यभावात् विमुच्यते ।

योगवासिष्ठ , प्रकरण ३

अर्थ (Meaning)

द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यांत , बध्द होऊन जातो; दृश्यांचा अभाव असेल तर तो त्यापासुन मुक्त होतो .

चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।

संस्कृत श्लोक

चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।

श्रीभगवद्गीता ,अध्याय ४, श्लोक१३

अर्थ (Meaning)

मी भगवान श्रीकृष्णांनी गुण व कर्म यांनुसार चार वर्णांची निर्मिती केली.

योगः कर्मसु कौशलम् ।

संस्कृत श्लोक

योगः कर्मसु कौशलम् ।

श्रीभगवद्गीता अध्याय २ श्लोक ५०

अर्थ (Meaning)

प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे म्हणजे योग साधणे .

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।

संस्कृत श्लोक

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।

श्रीभगवद्गीता, अध्याय २ , श्लोक ३८

अर्थ (Meaning)

सुख -दुःख लाभ- हानी आणि जय-पराजय समान मानून युध्दाला सिद्ध हो.

न मे भक्तः प्रणश्यति।

संस्कृत श्लोक

न मे भक्तः प्रणश्यति ।

श्रीभगवद्गीता, अध्याय ९,श्लोक ३१

अर्थ (Meaning)

माझ्या भक्ताचा नाश होत नाही

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरम मङगलम् ।

सुभाषित

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरम मङगलम् ।

अर्थ (Meaning)

गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते .

वसुधैव कुटुम्बकम्।

सुभाषित

वसुधैव कुटुम्बकम्।

अर्थ (Meaning)

संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.

विनाशकाले विपरीतबुद्धिः।

सुभाषित

विनाशकाले विपरीतबुद्धिः।

अर्थ (Meaning)

विनाश काळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते.

कृण्वन्तो विश्वमार्यम्।

ऋचा

कृण्वन्तो विश्वमार्यम्।

ऋग्वेद , मण्डल ९ , सुक्त ६३ , ऋचा ५

अर्थ (Meaning)

संपूर्ण जगाला आर्य( सुसंस्कृत ) करू .

जीवेत् शरदः शतम् ।

सुभाषित

जीवेत् शरदः शतम् ।

अर्थ (Meaning)

शंभर वर्ष आयुष्य लाभो.

तमसो मा ज्योतिर्गमय।

सुभाषित


तमसो मा ज्योतिर्गमय।


अर्थ (Meaning)

अंधाराकडून प्रकाशाकडे ने.

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।

संस्कृत श्लोक

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।

श्रीभगवद्गीता, अध्याय३, श्लोक ३५

अर्थ (Meaning)

स्वतःच्या धर्मात मरण आले तरी ते श्रेष्ठ आहे; परंतु कधीही परधर्माचे आचरण करू नये.

ईशावास्यमिंद सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।

संस्कृत श्लोक

ईशावास्यमिंद सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध: कस्यस्विद्धनम्॥

ईशावास्योपनिषद्,मंत्र १

अर्थ (Meaning)

या जगातील प्रत्येक अणु रेणुत ईश्वराचे अस्तित्व आहे; तेव्हा त्यागी वृत्ती( संयम ) ठेवून जगाचा उपभोग घे. आपल्या उन्नतीसाठी प्रभुकार्यासाठी कार्य कर परंतु त्याच वेळी धनाची अभिलाषा (इच्छा) बाळगू नकोस.

अन्ते मतिः साः गतिः।

सुभाषित

अन्ते मतिः साः गतिः।

अर्थ (Meaning)

मृत्युसमयी जीवाचे जसे विचार असतात तशी त्याला पुढची गती मिळते

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोऽस्तुते ॥

संस्कृत श्लोक

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तुऽते॥

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)